औरंगाबादः जिल्ह्यात आजपासून अंशतः लाॅकडाऊन सुरु झाला आहे. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, महापालिका आय़ुक्त आस्तिकुमार पांडेय यांनी शहरातील दुकानांची पाहणी केली. तसेच थर्मलगण, ऑक्सीमीटर नसणाऱ्या व्यापाऱ्यांना तंबी देत दंड केला. (व्हीडीओ-सचिन माने)<br />Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.